Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, December 17, 2013

ऐतिहासिक मंडईतून पीएमपी ५@५ बस सेवा निर्णय ठरू शकतो पथदर्शी,ऐतिहासिक आणि क्रांतिकारक !

ऐतिहासिक मंडईतून पीएमपी @ बस सेवा निर्णय ठरू शकतो पथदर्शी,ऐतिहासिक आणि क्रांतिकारक !

मंडई ते कोथरूड डेपो बस सेवेबद्दल अभिनंदन !
मध्य शहरातील बस सेवेचा उपक्रम सुरक्षित यशस्वी करण्यासाठी पीएमपी ,पोलीस मनपा यांचे समन्वय सहकार्य आवश्यक ! पीएमपी @ लागू करा !
अतिक्रमणमुक्त केलेल्या २० हजार चौ. फूट जागेचा वापर करून १० बस थांब्याची रचना करा.
किमी. अंतराचे १० बस मार्ग सुरु करा !
मिनिटाच्या वारंवारीतेने बसेस सोडा !
पूर्ण मार्गासाठी रुपये तिकीट  आकारा !
भारी वाहने आणि सर्व खाजगी वाहनांना मंडई परिसरात मज्जाव करा !
सीएसआर अंतर्गत उद्योग कंपन्यांकडून ८०  मिनी बसेस यासाठी मिळवता येतील.
प्रत्येकी प्रमाणे दहा मार्गावर सोडा !

OR , ARE YOU WAITING MANDAI TO BE FULLY ENCROACHED AGAIN !

jugal rathi    vivek velankar

PMP  PRAVASI  MANCH

No comments:

Post a Comment