Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, October 30, 2018

Giridarshan Guidelines for Trekkersकाल परत एक जण सेल्फी काढताना पडला, अणखी एक जण एकटाच,लोकल गाईड न घेता चंदेरी किल्ल्यावर चलला होता (चंदेरी ची चढाई नवख्या ट्रेकर्स साठी अवघड श्रेणीची आहे) चंदेरी समजून तो म्हैसमाळ च्या सुळक्यावर चढला आणि त्याला खाली उतरता येइना,मग तिथून रेस्क्यू साठी फोन केला आणि मग काही गिर्यारोहक त्याला वाचवायला गेले,
आता या लोकांसमोर कितिही डोके आपटले तरी हे सुधारणार नाहित, किरकोळ रॉक क्लायंबींग नंतर लोक स्वताला प्रो समजायला लागतात, अशा लोकांच्या रेस्क्यू साठी काही रक्कम चार्ज करायला सुरुवात करवी अशी रेस्क्यू करणार्याना माझी सुचना आहे

No comments:

Post a Comment