Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Thursday, February 28, 2019

Cityblog Feature; PJ of the Day

एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला, 

*Ata tula udya marayala harakat nahi.* 

बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं. 

कारण तिने वाचल..
*आता तुला उद्या मरायला हरकत नाही* 

परंतु मूळ मेसेज होता..

*आता तुला उड्या मारायला हरकत नाही*

😂😂😂😂😂😂

म्हणून मराठी नेहमी *मराठीतूनच लिहावे* 

अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

⛳ *मराठी दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा* ⛳

No comments:

Post a Comment