Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, June 29, 2019

GandharvGaan


आज बालगंधर्वांच्या जयंती निमित्त सादर करत आहोत 'जाई काजळ' निर्मित , 'स्मृतिगंध' प्रकाशित "गंधर्वगान" या वेब सिरीजचा ट्रेलर ! अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!
'गंधर्वगान'
सादरकर्ते : आनंद भाटे ( आनंदगंधर्व )
संवादक : आदित्य ओक
विशेष सहभाग : कौशल इनामदार आणि सुबोध भावे
जाई काजळ आणि स्मृतिगंधचं निर्मिती क्षेत्रातलं हे पहिलं मोठं पाऊल. सर्व रसिकांना विनंती आहे की आमचा प्रयत्न आवडला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपले जे आप्तेष्ट फेसबुकवर नाहीत , त्यांच्यासाठी स्मृतिगंधच्या YouTube चॅनलची लिंक देत आहोत.

No comments:

Post a Comment