Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, September 17, 2019

Cityblog Events Corner


The Pune Fountain Pen Show 2019महोदय,

The Pune Fountain Pen Show 2019, हे शाई पेनाचे प्रदर्शन सप्टेंबर दि.29,30 आणि ऑक्टोंबर दि.01 रोजी स्वप्नशिल्प- श्रेयस बॅक्वेट्स, आपटे रोड, पुणे येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले आहे.

पुण्यात फक्त शाईपेनासाठी आयोजीत केलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे...सुवाच्च सुंदर अक्षरासाठी शाईपेन हा मोलाचा आहे असे अनेक तज्ञ्यांचे मत आहे. शाईपेनाचे महत्व रूजावे, जास्तीत जास्त शाई पेनाचा वापर व्हावा तसेच एकाचं ठिकाणी जगभरातील  25 हून अधिक ब्रांन्ड्स सर्वसामान्यांना बघता यावे, तसेच शाईपेन प्रेमींना त्यांच्या संचयात भर घालता यावी हा ह्या प्रदर्शना मागील हेतू आहेखालील प्रमाणे जगभरातील हे ब्रँन्ड्स प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत...

Sailor- Japan

Wahl Eversharp - USA

Pilot - Japan 

Platinumm - Japan

Twisbi - Taiwan

Online - Germany

Laban - Taiwan

Cleo Scribent - Germany

Otto Hut - Germany

Scrikss - Turkey

Platignum -UK

Parker-US

Waterman - France

Diplomat - Germany

Faber Castell - Germany

Graf Von - Germany

Lotus - India

Rytol- India

Magna Carta - India

Monteverde - USA

Stipula- Italy

Waldmann - Germany

Benu - Russia

Robert Oster - Australia

Submarine - India

Cross - USA

Airmail - India

Vintage pen and many more...

No comments:

Post a Comment