Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Sunday, December 8, 2019

Cityblog Events Corner


एक भन्नाट सुवर्णसंधी...सह्याद्रीच्या प्रेमात पडलेल्या ह्या अवलियाला पुण्यात भेटण्याची...त्याचा अविश्रांत प्रवास...त्याची ह्या मोहिमेमागची प्रेरणा जाणून घेण्याची आणि त्याचे अफलातून अनुभव ऐकण्याची...तेही अगदी मोफत !!

येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 8 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता... तब्बल 260 भटक्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे आणि शेवटच्या फक्त 30 जागा शिल्लक आहेत.

त्यामुळे ट्रेकला जाणार असाल वेळेत परत या....भेटूया येत्या रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड, पुणे येथे.

अधिक माहितीसाठी : विकास कडूसकर - 9881422575


No comments:

Post a Comment