Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Tuesday, December 24, 2019

Giridarshan Trek to Salher 28th Dec

साल्हेर किल्ला
महाराष्ट्रातल्या किल्या मध्ये सगळ्यात उंच,
अंगाला लाल माती लावून मजबूत पणे उभ्या असलेल्या पैलवाना सारखा भासणारा, पण त्यावर जायला सुरवात केली की प्रेमाने आपल्याला अंगाखांद्यावर मिरवणारा असा हा किल्ला
आपण एखाद्या पर्वतावर जातो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे त्याचा सर्वोच्च बिंदू हा एखाद्या टोकाप्रमाणे असतो आणि अगदी असेच टोक साल्हेर ला आहे, तिथे पोहोचल्यावर आजूबाजूला त्यापेक्षा उंच जागा एकपण दिसत नाही, वरच्या परशुराम पादुकांचे दर्शन घेताना एक मस्त ट्रेक केल्याचे समाधान वाटते
चला तर साल्हेर, सालोटा, मुल्हेर आणि मोरा या किल्ल्यांच्या भेटीला दि 28, 29 डिसेंम्बर ला
वर्षाचा शेवट या दुर्गचौकडीचे दर्शन घेऊन गोड करू
ट्रेकची बाकी माहिती लवकरच
9850520058

No comments:

Post a Comment