Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, August 25, 2018

Cityblog Feature MPC News

Khandala : मंकीहिलजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली; पुणे -मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत
एमपीसी न्यूज- लोणावळा कर्जत दरम्यान असलेल्या मंकीहिल जवळ आज, शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने मिडल लाईन काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून सर्व वाहतूक अप व डाऊन या मार्गावरुन सुरु आहे.
बोरघाटाचा परिसर असलेल्या मंकीहिल जवळ डोंगरावरुन काही दगड मिडल लाईनवर पडल्याचे रेल्वे कर्मचार्‍यांनी प‍हिले व तातडीने समोरुन येणार्‍या रेल्वे बँकरला लाल बावटा दाखवत बँकर थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर मिडल लाईन वाहतुकीसाठी बंद करत अप व डाऊन लाईनवरुन वाहतूक सुरु करण्यात आली. रेल्वे कर्मचारी यांनी तातडीने रुळावरील दरड बाजुला करत एक वाजता मार्ग मोकळा केला.


Traffic Note


Cityblog User: Motivational

Cityblog User: Old Music

Cityblog User: Army Couple

Cityblog User: Use of Ducks instead of Pesticides

Friday, August 24, 2018

Cityblog Tribute; Vijay Chavan


Cityblog Feature MPC News

Pune : अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी पुण्यात

एमपीसी न्यूज – देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं त्यावेळी हरिद्वार मधील भल्ला कॉलेज मधून त्यांची कलश यात्रा काढण्यात आली होती. सर्व विधी पार पडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या निमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. दिल्ली येथील स्मृतिस्थळावर तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या त्या अस्थि देशभरातील सुमारे 100 नदीमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. 
त्यामुळे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश आज जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. महापौर मुक्ता टिळक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अटलजींच्या अस्थींचे दर्शन घेतलं पुण्यात असती आल्यानंतर कलशाची पूजा केल्यानंतर तेथे क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Pune Metro


Cityblog User: Punekar


Cityblog User: Cute Video


Cityblog User: Girl Child

Cityblog User: Sentimental Video

Thursday, August 23, 2018

Cityblog Feature; MPC News

Pune : पुण्यातील गिर्यारोहकांनी माऊंट युमान शिखरावर साजरा केला स्वातंत्र्यदिन


एमपीसी न्यूज – पुण्यातील तरुणांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माऊंट एव्हरेस्ट शृंखलेतील माऊंट युनाम शिखरावर (20100 फूट) स्वातंत्र्य दिन साजरा करून एक नवा इतिहास केला आहे. पुण्यामध्ये या तरुणांचे स्वागत आणि अभिनंदन महापौर मुक्ताताई टिळक यांनी केले

हिमालयातील माऊंट युनाम (20100) फूट उंचीचे शिखर सर करण्याचा अनोखा विक्रम पुण्यातील 10 जणांच्या ग्रुपने केला.  7 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2018 दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम करून इतिहास स्थापण करण्याचा प्रयत्न करणारी पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था 25 व्या वर्षात पदापर्ण करत आहे. संस्थेतर्फे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती केली जाते. किल्ले तसेच इतर भागांमध्ये झाडे लावून त्यांचे संगोपन करणे त्याचप्रमाणे लिंगाणा, वजीर, हडबीची शेंडी, नवरा नवरी सुळका, कळकराय ह्या सारखे अवघड अवघड सुळके सर करणे अशाप्रकारचे उपक्रम राबवले आहेत

माऊंट युमान पीक या मोहीमेमध्ये सुनिल पिसाळ, प्रशांत अडसुळ, धनराज पिसाळ(मोहिमेचे नेतृत्व), गोपाळ कडेचुर, स्वप्निल गरड (महाराष्ट्र पोलीस), सोमनाथ सोरकादे, सद्गुरू काटकर, अनिकेत बोकिल, अभिजित जोशी, सायली महाराव यांचा समावेश होता. तब्बल 15 दिवसाच्या या मोहिमेत  5 जणांनी हे शिखर पार करून मोहीम यशस्वी केली आहे .त्याबरोबरच 14 फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकवून गिटार वर राष्ट्रगीत 15 ऑगस्ट दिवशी गायिले. या मोहिमेला सुनील पिसाळ यांनी मार्गदर्शन केले.

Official Toll Circular



Cityblog User: 15th Aug 1947

That day all dignitaries were present and rainbow in sky . That was 15th Aug 1947

Cityblog User; Staying Single

Cityblog User: Family

Tuesday, August 21, 2018

Cityblog Feature: MPC News

पवना धरणातून 4785 क्यूसेक तर खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पवना आणि खडकवासला धरण भरली आहेत. पवना धरणातून 4785 क्यूसेक या वेगाने तर खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना आणि मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यात बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविण्यारे पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून 2774 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2582 मिमी पाऊस झाला होता.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या 24 तासात 64 मिमी पाऊस धरण क्षेत्रात झाला असून पावसाचा जोर वाढला आहे. धरणात पाण्याचा यावा वाढला आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून 4785 क्यूसेक या वेगाने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे येडसे-शिवली रस्ता पाण्याखाली जाईल. तसेच संबंधित यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रातील नदी काठच्या गावांना सावधनतेचा इशारा देण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे’, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली.
दरम्यान, खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल आणि नदीकाठचा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभराच्या खंडानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणं सरासरी 95 टक्के इतकी भरली असून पावसाचा वेग कायम राहिला तर खडकवासला प्रकल्प ओव्हर फ्लो होऊ शकेल.


Cityblog Events Corner


Giridarshan Restoration work


Cityblog User: Amazing Human Being

Cityblog Pune: Outlook Towards successful Women

Monday, August 20, 2018

Cityblog User : Shravani Somwar Bhimashankar

Only jyotirlinga in Pune Dist out of 12 all over India.

Cityblog Feature: Nayakgiri

End of an Era: Atal Bihari Vajpayee (25th Dec 1924- 16th Aug 2018)

End of an Era: Will miss you Atalji. I had personal events attended by him in past. Great Statesman, Orator, Consensus Politician, Journalist  Poet, Social Servant, Parliamentarian and PM.
I was 5 years old. It was 1979 Children’s Year. I joined a camp which had swimming coaching for young children. There is a well near the tank which was treated as final test. They had announced a competition. One who jumps firsst in the well (around 20-25 ft jump into water will get a cricket bat and second will get season ball. Many tried , but I finally made up my mind with assumption that someone will rescue me as there weer coaches swimming around in the well. I jumped and everyone clapped. I got the bat. No one else did so I asked them to give me ball as I will jump again. Then it was a ritual that they used to make me jump whenever any guest came. One day there was a guest. Then foreign minister Mr Atal Bihari Vajpayee. He appreciated my jump and patted my back with saying “Jite raho aise hi dar ka saamna karo”

Today I have no words to say as Atalji left us. Those images still fresh. Atalji was multifaceted personality. As a Freedom fighter, social worker, journalist, Orator, Poet, Politician, Parliamentarian, Minister and PM. He was respected all across his journey in above facets.

As a Freedom Fighter, he joined Quit India movement in 1942 and designed few innovative plans to achieve its ends.

As a Social Worker, he chose RSS as medium of service, he did lot of relief work, structured the organization at very young, His social work continued in politics as well.

As a Journalist, he was entrusted task of of organizational publications in Political party and RSS. He did good writing on current issue which continued through his columns in papers, interviews, speeches and so on.

As an Orator, his speeches are archived and shared across social media even today. I remember waiting for him to arrive at local ground to hear him. I was spellbound as other audience. He was mass enchanter. His speeches in Parliament, political rallies, DD releases, UN are still remembered. Though his pauses very used by each stand up mimicry artist but it created some effect.

As a Poet, he was creative, enthralling and his poems showed ways to those depressed, under motivated. It created ethereal effect across life space.

As a Politician

As Parliamentarian, Like many popular politicians, Atalji gave people diverse reasons to admire him. For nostalgia, he represented a living bridge between the post-Independence era and our own. In 1957, when Atalji  first entered the Lok Sabha, Jawaharlal Nehru was still prime minister. The last time Atalji won a Lok Sabha election, in 2004, was also the year Rahul Gandhi first entered Parliament. So aptly he represented history of Modern India post Independence and was instrumental in key contribution when he was in power. He build consensus across parties ensuring smooth functioning. He had once termed Indira Gandhi as Goongi Gudiya to later praise her as Durga during 71 wall. He was first to support Pokharan I. He was sent to UN to represented India when PV Narsimharao was PM and he was in Opposition he did not make any political internal comments neither in Press nor in his speech. He held fort  for Janasangh after death of Deenadayal Upadhyaya was a display of strength and character. The rise of BJP from 2 seats in 84 to vast majority in 2014 was envisioned by Atalji’s vision and strategies. As foreign Minister in 77 government his speech at UN was historical. He tried to build bridges with many countries

Cityblog Feature: MPC News

Pune : ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर केरळला रवाना
एमपीसी न्यूज- केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून जमा होणारी रक्कम केरळला मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील ससून रुग्णालयामधून 26 डॉक्टरची टीम केरळला रवाना झाली आहे. वैद्यकीय संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्या पथकात हे 26 डॉक्टर पुरग्रस्तांच्या आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करणार आहेत.

या टीममध्ये मेडिसिन पेडियट्रिक्स, गायनकलोजी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विभागातील तज्ञ डॉक्टर आहेत अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिली आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध राज्यांतून देखील डॉक्टर्सच्या टीम केरळला दखल झाल्या आहेत. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होऊ शकतो. अशी भीती वर्तवली जात आहे. उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीच्या आजारांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सांभाळणाऱ्या अनिल वासुदेवन यांनी सांगितले आहे.

Cityblog User: Interesting facts by Gen Bakshi


Cityblog User: Philosophy


Sunday, August 19, 2018

Happy World Photography Day


Cityblog Feature: MPC news


Pune : डिसेंबर २०१९ पर्यंत उरळी कचरा डेपो बंद

जमीन गेलेल्या वारसांना मिळणार २ महिन्यांत नोकरी 

ग्रामस्थांना मात्र घोषणांवर विश्वास नाही 
एमपीसी न्यूज – उरळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद करण्यात येईल. कचरा डेपोसाठी जागा गेलेल्यांच्या वारसांना पालिकेत येत्या दोन महिन्यांत नोकरी दिली जाईल, असा निर्णय महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. 
देवाची उरळी, फुरसुंगी येथील कचरा डेपो, तसेच विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, या दोन्ही गावांमधील ग्रामस्थ, या बैठकील उपस्थित होते. उरळीचा कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.
या डेपोत दररोज १ हजार मेट्रीक टन कचरा येतो. त्यामधील ५०० मेट्रीक टन कचरा ३१ मार्चपर्यंत कमी केला जाणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमी करत डिसेंबर २०१९ अखेर डेपोत कचरा आणण्याचे काम थांबवले जाईल. याचे वेळापत्रकच आयुक्तांनी बैठकीत सादर केल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगर, लोहगाव, सुखसागरनगर, खराडी, उरुळी देवाची या पाच गावामध्ये प्रत्येकी १०० टन असे एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले आहे.
तारखा आणि घोषणा करून आम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही, आम्ही हंजर सारखे प्रकल्प फसताना पाहिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत महापालिकेची मानसिकता होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही अशी भुमीका ग्रामस्थांच्या वतीने संजय हरपळे यांनी मंडळी आहे. तर   उरुळी देवाची याठिकाणी  १०० टनी कोणताही प्रकल्प होणार असल्याची कल्पना आम्हाला देण्यात आली नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
तर याउलट कचरा डेपोची जागाही पालिकेची आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत डिसेंबर २०१९ पर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करणारी पर्यायी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. डेपोतील प्रकल्प सुरूच राहणार आहे. अशी भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंडळी आहे.


Cityblog Special: Ashish Joshi's Wild Life Photography

About Ashish Joshi as he says:
"I am an IT professional passionate about wildlife. I spent most of my leisure time travelling various wild life sanctuaries, habitats to photograph life in its most natural habitat"




Call of Love
It is this time of the rainy season, when even the wild life is in full romantic mood.
Bird song of Rain Quails in early moist mornings can be heard in abundance around the grassland habitats.
Here's one of the male calling his soul mate ....
Photo





Photo
Maya and Matkasur enchant. They are crowd puller, clearly they are the most famous tiger couple in Tadoba Andhari Tiger Reserve today.
Watching them with their 2 healthy cubs was a dream come true.

We have grown up listening to the melodious voice of Asian Koel bird. There are so many songs written on this bird. While poets and artists have referenced this bird creatively, it's also famous for using crow nest to lay eggs. They never build their own nests.




Cityblog User: Beautiful Earth from Space


Cityblog Jobs corner


Cityblog User: Poverty