Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Saturday, September 15, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : दगडूशेठ हलवाई गणेशमंडळातर्फे यंदा तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती

गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल 150 कॅमे-यांचा वॉच

एमपीसी न्यूज- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 126 व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन होताच पुणेकरांनी बाप्पाचे मनोहारी रुप आणि लाखो दिव्यांनी उजळलेले राजराजेश्वर मंदिर मोबाईलच्या कॅमे-यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी केली.
उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन झाले. यावेळी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त आशु जैन, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, उल्हास भट, राजेश सांकला, मंगेश सूर्यवंशी, सुनील जाधव यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, “अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले आहे. अत्याधुनिक लाईटने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले, रंगकाम सुनील प्रजापती यांनी केले आहे. ट्रस्टच्या यार्षीच्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 75 बाय 100 फूट असून 90 फूट उंची आहे.
गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल 150 कॅमे-यांचा वॉच
पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दीच्या अंतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला 5 लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती 50 हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक 12 ते 24 सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल 150 कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची 150 पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.


Cityblog Special: 12 September 1897. Saragarhi Day


When 21 Khalsa warriors of the Royal Indian Army fought and held back 10,000 Pashtun warriors of Khan Dost Mohammed.

There courage stopped the Pashtun Army and the entire platoon was nominated for a Victoria Cross

"Chidiya Naal mai Baaz ladawa, Giddran toh mai sher banawa, Sawa lakh se ek ladawa, Tab Gobind Singh Naam dharawa" 

Cityblog User: Ganpati in Africa


Cityblog User: Police doing Road Repairs

Cityblog User: Boat city in Japan

Friday, September 14, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : जनसंवादाशिवाय थोपवल्या जाणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय
एमपीसी न्यूज : शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी लक्षात न घेता घाईघाईने केले जात असून, कोणत्याही जनसंवादाशिवाय थोपवल्या जाणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याची टीका ‘असोसिएशन ऑफ नगर रोड सिटीझन्स फोरम’ने केली आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना नेमका कोणता त्रास होणार आहे; तसेच यापूर्वी सार्वजनिक निधीतून उभारलेल्या पायाभूत सुविधांचे नुकसान मेट्रोतर्फे केले जाणार नाही, याची खात्री महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) द्यावी आणि २० सप्टेंबरपूर्वी नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी फोरमने केली आहे.
फोरमच्या निमंत्रक कनीझ सुखराणी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम् यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. नगर रस्त्यावरील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य मार्ग निघेपर्यंत या मार्गावरील काम तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Cityblog Feature NayakGiri: Wishes

Let the Lord of Wisdom give all the world politician the wisdom to work towards peace and progress without affecting nature. Let the Lord of Wisdom give all student wisdom to be innovative and work hard towards excellence. Let the Lord give working world the wisdom to work diligently and ethically to create innovation and growth. Let the Lord of Wisdom give us Wisdom to live a happy, content and healthy lives.

Cityblog Events Coorner


Cityblog Movies: Sound of Music

Sound of Music Kids then and now

Cityblog Blast from Past

Double Decker Bus in 1987

CityBlog User : Tejas L C A

Cityblog User: James Bond music

Thursday, September 13, 2018

Ganpati Bappa Morya

Wishing all a very Happy Ganesh Chaturthi and Festival


Cityblog Feature: MPC News

Pune : गणेशोत्सवासाठी शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त
एमपीसी न्यूज- राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख असणारा गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुणे शहरात तब्बल 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गणेश प्राणप्रतिष्ठापना पासून ते गणेश विसर्जनापर्यंत पोलिसांचा हा बंदोबस्त अहोरात्र असणार आहे.
पुणे पोलीस दलात गेल्या दोन-तीन महिन्यात पोलीस निरीक्षक पासून वरिष्ठांपर्यंत सर्वांच्याच बदल्या होऊन बहुतांश अधिकारी नव्याने आले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी कंबर कसली असून मांडव कमाने टाकण्यापासून ते ढोल ताशा पथक , मंडळांचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. मंडळांना परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन सुविधा देखील सुरू केली आहे.
उद्यापासून गणेश उत्सव सुरू होत असल्याने पोलिस आयुक्त के व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे ,यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताचे आखणी केली आहे. दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, 15 उपायुक्त, 36 सहाय्यक आयुक्त, दोनशे पोलीस निरीक्षक, 525 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहा हजार कर्मचारी असा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे पाचशे जवान राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
बेलबाग चौक, मंडई, शनिपार ,बाजीराव रस्ता, शनिवार वाडा, अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामध्ये पाकीटमार, साखळीचोर, मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने, याचा प्रतिबंध करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथक गस्त घालणार आहे. तरुणी आणि महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी गुन्हे शाखेचे पथक आणि दामिनी पथक देखील तैनात असणार आहे.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon

Cityblog Events Corner


Cityblog User: Finally a Panipuri Vending Machine


Cityblog User: Motivational Video


Wednesday, September 12, 2018

Cityblog User: Last Minute Rush to Welcome Ganapati


Cityblog Feature: MPC News

Pune : कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्याप्रकरणी दोघे जेरबंद
एमपीसी न्यूज – पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्लाप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली अाहे. तसेच याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे उघडकीस आली आहेत. आज मंगळवारी (दि.11) दुपारी बाराच्या सुमारास पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.
फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याचबरोबर महेश राठोड, कुणाल, अली, मोहंमद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे उघडकीस आली आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून भारतासह २९ देशामधून विविध ठिकाणावरुन एटीएमच्या साहाय्याने ही रक्कम काढण्यात आली होती. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ला करून तब्बल 94 करोड 42 लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार 11 ऑगस्ट रोजी घडला होता. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई करत दोघांना आज दुपारी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे उघडकीस आली असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहंमद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे उघडकीस असून त्यांचा शोध सुरू आहे.
या सर्वांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अटक आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Cityblog Feature: Nayakgiri: Not so short Political satire story titled so contemporary as 'Bharat Bandh'

Bharat Bandh


I was in hurry to reach my office on that day in March .  I live in a good locality and have to travel a significant distance too my office. I have to cross a prime junction so avoided using my car on day when Bharat Bandh is called by opposition party in Center who is ruling in state. I had taken work from home option a day before and only key staff was to report to office that too in a minibus rented for the day at premium price.. Unexpectedly due to my past work resulting in sizable work increase and there was urgency for me to reach office. These efforts of mine could possibly earn significant revenue for my company. I had to be in office and would need to be before US west coast evening civil hours.  I immediately called the company for a transport vehicle, but that vehicle would take long time to reach reach. I started looking for public transport without any result. I started walking. I turned to see a jeep coming from behind. The jeep stopped near me. The driver   asked if he can drop him. I told the office address. He asked for 140 Rs/-. I didn’t care as I had to reach. I jumped on to vehicle and opened a laptop and started making few more notes on points I had to tell the team and the clients. I never noticed a cop sitting near the driver. As soon as I Got inside van , I took out my laptop to prepare and was oblivious to outside world. I did not know the driver’s name of for that matter any of the other co-passenger’s which the Jeep guy offered ride. But as events unfolded I knew each character and their stories later. Lets start explaining with Driver who name was Gopi.
Gopi had an old Mahindra jeep which he had bought from his brother in law who had Midas touch of turning anything that he touched into gold. His BIL was a tout, his business was to manage everything and still aloof of everything. He was was a Politician now as corporator Bharat Jawale . He commanded respect in the society for no apparent reason. He was called Bharat Dada by everyone. He could get someone new gas connection, could threaten someone, get someone out of lockup, manage any procession or riot or a crowd as per need. He was into real estate, he was into food with a small hotel, he owned fleet of veheciles, managed RTO or government work. He used to wear thick gold plate.
Gopi’s sister and Bharat were married 5 years back. It was a proper arranged marriage. Gopi’s sister was a pretty girl.. Bharat seemed to be a man of world with a lot of alleged alliances all over. But when it came to marriage his parents had selected Gopi’s sister Ratna. Gopi was always a loser trying to manage fathers poultry business which one day became nonviable. Bharat on Ratna’s insistence had called one day Gopi to Bharat’s office as a corporator and party functionary. That day corporator Bharat was at inauguration function of a bar. So ofcourse was in his ‘senses. There was a small tiff between an honest corporation officer and Bharat. So Gopi was welcomed with a usual banter and some unsophisticated rowdy bad words by Bharat.  That day Bharat had made an offer to Gopi to buy one of his old jeeps .  Gopi had expected a fair market price of 25K for that old vehicle. But he said he is obliging him by giving him the jeep for 45K. He should work hard to travel people from his locality to city center. He also assured that he will do the setting with RTO for not harassing him for bribes and allow him to make Rs 300 per day making it 9000 rs per month out of which he can pay Bharat 1k  per month for next 4 years so jeep will be all his own. He knew had been fleeced but cannot say a word against Bharat who was god in his house. That day onwards Gopi used to start his day at 6 am reaching many people and end by 10 pm at night. Sometimes he did night duty to earn extra. On his best day he could earn 200 Rs over all costs. On normal day it could be no more than 150 . Night duties used to earn him 100 Rs extra.. He used to fleece unsuspected passengers, tourists and earn more so he could repay back his loan. Last night he had heard that Bharat’s party which was a national party had organized Bharat Bandhh against some govt policies. So he had requested Bharat’s colleagues to not allow municipal buses to ply and thus he could earn more that day.He asked Bharat to help him with some inside help from system.

On that eventful day in March,  all roads were supposed to be blocked by activists, all shops were forced to close and so on. He went to Constable who was suppose to be in Van to allow smooth package. He had to share his jackpot that was worth. Constable entered jeep and sat next to driver Gopi. He had just picked up a man in white shirt with tie and told him a fare of 140 Rs to his destination  Guy did not care.. He was sure he could get five such more on sharing basis and he could do 3 such more trips. Windfall but with risk. But with Bharat to support he was not  worried.

Cityblog Feature: Fitcon's Fitness Tips


Cityblog Punekar Series

You must have seen this but keeping here as an archive for Cityblog.


Giridarshan Trek : Devkund

चला देवकुंड धबधबा ला भेट देऊ या रविवारी म्हणजे दिनांक 16 सप्टेंबर ला
फी रु 1000/-
चौकशी व नावनोंदणी 8007290002


Cityblog User: Rajdeep Sardesai in Tight Spots

Cityblog Ads: Constellation

Tuesday, September 11, 2018

Cityblog Feature: MPC News

Pune : जात प्रमाणपत्र सादर न केल्याने सात नगरसेवकांचे पद रद्दएमपीसी न्यूज – विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने पुण्याच्या सात नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. त्यामध्ये 5 भाजपचे तर 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भातील अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे. यामध्ये भाजपाचे किरण जठार, आरती कोंढरे, फर्जाना शेख, कविता वैरागे, वर्षा साठे अशा पाच नगरसेवकांचा तर राष्ट्रवादीच्या बाळा धनकवडे, रूखसाना इनामदार या दोन नगरसेवकांचा समावेश आहे.

Cityblog Feature : Fitness tips by Fitcon


Cityblog Events CornerCityblog User: Tribute to S D Burman


Cityblog User: Indian History


Cityblog Ads

Monday, September 10, 2018

Cityblog Feature: MPC News

Hinjawadi : हिंजवडीमध्ये रस्त्यांची डागडुजी सुरु

एमपीसी न्यूज – हिंजवडीमधील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी सर्वच पातळ्यांवर मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने 3 सप्टेंबर पासून हिंजवडीमधील वाहतुकीत काही बदल केले आहेत. हे डबल सुरुवातीला प्रायोगिकता तत्वावर सुरु असले, तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. एमआयडीसीकडून हिंजवडीच्या मुख्य रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या जाळ्यात अडकलेली हिंजवडी वाहतुकीबाबत देखील खूप गुंतली आहे. हिंजवडीला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी सर्वच विभागांनी कंबर कसली आहे. हिंजवडी मधील शिवाजी चौक, डी मार्ट समोरील रस्ता, फेज वन, जॉमेट्रिक सर्कल या मार्गावरील अतिक्रमणे वेगाने काढण्यात आली. ही अतिक्रमणे काढत असताना वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सुद्धा स्वतः अतिक्रमणातील साहित्य उचलण्याचे काम केले. अतिक्रमण हटविल्यानंतर लगेच रस्त्यांचे रुंदीकरण आणि डागडुजीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रस्त्यांच्या डागडुजीमुळे आता वाहने सुसाट धावतील, असा विश्वास हिंजवडीकर व्यक्त करीत आहेत.
सध्या सुरु असलेल्या विविध उपायांमुळे हिंजवडीतील अडकून पडलेली वाहतूक कोंडी धावती झाली आहे. वाहतूक विभागाकडून हिंजवडी मधील स्थानिक नागरिकांसाठी शेल पेट्रोल पंपासमोर एक पंक्चर सुरु केले आहे. तर डी मार्ट समोरील पंक्चर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावरील ही अंमलबजावणी पुढे 15 दिवस राबविण्यात येणार आहे. तसेच पुढील मुदतीत नागरिकांच्या आलेल्या सूचना आणि अडचणी लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने मागील तीन वर्षांपूर्वी याबाबत एक सूचना दिली होती. ती अशी की, ‘हिंजवडीच्या प्रत्येक एंट्री पॉईंटला खाजगी वाहनांसाठी पार्किंग करावे. तिथून कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू करावी. एक कार एक माणूस हे आज दिसणारे चित्र बंद करून जर बस सुरू केली तर एका बसमागे चाळीस कार कमी होतील. आय टी इंडस्ट्री वाल्यांनी मेट्रो झिप ही खाजगी बस सेवा सुरू केली आहे. पण तिचाही वापर होताना दिसत नाही. ब-याच वेळा मेट्रो झिपच्या फे-या रद्द होतात. त्यामुळे खाजगी वाहतुकीवर ताण येतो. यावर उपाय करायला हवा.
काय आहेत हिंजवडीकरांच्या सूचना –
# आयटी कंपन्या आणि प्रशासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी
# हिंजवडीच्या एन्ट्री पॉईंट ला खाजगी वाहनांसाठी पार्किंग करावे
# रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे
# वाहतुकीची शिस्त पाळायला हवी
# बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी
# नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा
# हिंजवडीकडे येणा-या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे


Cityblog Feature: Fitcon's Fitness Tips


Cityblog Events Corner

Cityblog User: Remember those Birthdays in 80s and 90

Cityblog User: Motivational

Sunday, September 9, 2018

Happy Bail Pola to all

This pair is very important in our existence. Lets say big thanks

Cityblog Feature: MPC News

Hinjwadi: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर ‘एमआयडीसी’चा हातोडा
हिंजवडीतील शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाई
एमपीसी न्यूज – वाहतुकीला अडथळा ठरणा-या हिंजवडीतील रस्त्यांवरील टप-यांवर एमआयडीसीने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे.
हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक देखील सुरु केली आहे. रस्त्यावरील टप-यांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
हिंजवडी, शिवाजी चौकातील रस्त्यावरील टप-यांवर एमआयडीसीने सकाळपासून कारवाईला जोरदार सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील टप-यांवर हातोडा चालविला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली जात असून कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंजवडी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

Punekar Series: Self Depricating Humour


Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Blast From Past: Maharshi Karve with Albert Einstein

Albert Einstein with Dhondo Keshav Karve stressed importance of work of  Maharshi Karve

Cityblog Issue: Should BRT on Nagar Road be continued.

Should we continue with  failure called as BRT Nagar Road? See Jam on Roads and Unused Major part of Road
To Vote

Cityblog User: For Delhi wallahs

Cityblog User: Politics