Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Friday, October 12, 2018

Prof G D Agarwal



Environmentalist GD Agarwal, who was on fast unto death to save River Ganga since June 22, passed away at AIIMS Rishikesh following a heart attack. 

A former professor at the Indian Institute of Technology-Kanpur, Agarwal had been demanding that steps be taken to make the Ganga ‘aviral’ (free flowing). 

He wanted the government to stop the construction of all hydroelectric projects along the tributaries of the Ganga and the enactment of the Ganga Protection Management Act.


Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Events Corner


Cityblog User: Navratri special


State Water Crisis

 राज्यात पाण्याचे भीषण संकट

पावसाळी हंगाम हा येत्या १५ ऑक्‍टोबर रोजी संपणार असताना, राज्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.  
सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, त्याखालोखाल नागपूर, अमरावती आणि नाशिकमध्ये पाणी संकट उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने पाण्यावरून आगामी काळात शहर विरुद्ध ग्रामीण अशा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दर वर्षी समाधानकारक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागातही पाणीप्रश्न उभा राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.

आता पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून १५ ऑक्टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी पावसाळ्यापर्यंतचे पाण्याचे नियोजन करण्यात येते. हा हंगाम संपण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, जलसंपदा विभागाने राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार राज्यात १४० मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि दोन हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत. या विविध धरणे आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा हा सुमारे ६४ टक्के असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत हा पाणीसाठा सुमारे ७६ टक्के होता. त्यामुळे यंदा पाण्याबाबतीत चिंताजनक परिस्थिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Special: About Gita Gopinath



Cityblog User: Indian Restaurant in Canada

Thursday, October 11, 2018

Sawai Gandharv

66th edition of Sawai music fest to be held between 12th to 


16th December at Maharashtra Mandal Mukundnagar



The Arya Sangeet Prasarak Mandal,  announced today the dates and Venue after 

Ramanbaug school which hosted the festival for decades declined the venue citing sports 

event. Last year parents  had protested about inconvenience for students. 


Maharashtra Mandal has long past relationship with Pt Bhimsen Joshi. Many institutes, 

individuals, organizations had expressed support.



Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Special: Kahani Ghar Ghar Ki


Cityblog Special Konkan Railways Service

Konkan Railway service for Truckers. Very Innovative idea by surface transport and railways ministry. Saving Fuel, wear and tear , maintenance for truckers . Adding Safety.




Cityblog User: Aliens

Cityblog User: Growing up with Pressure

Wednesday, October 10, 2018

Navratri


As Shefali Vaidya writes
This #Navaratri, everyday, I am going to take the time to honour and appreciate all those unsung women who have made our lives easier in their own little ways.
The domestic help, the beauty parlour lady, the toilet attendant, the tailor, the embroiderer, the lady who makes and sells garlands, the municipality worker who cleans the roads, the lady who fills up petrol at the local pump..all these women work hard to ensure a good life for their families.
Let us honour one such Shakti a day by gifting them something they could use and thanking them for doing what they do!
Shefali Vaidya


Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


From Sajag Nagrik Manch

माननीयमनपा आयुक्त
पुणे.
विषय - केंद्रसरकारला सेवाकर वेळेत भरल्यामुळे, पुणे मनपाला . ८० कोटी व्याज भराव्या लागल्या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे बाबत.
महोदय,
पुणेमनपाच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने जाहिरात फलकांपोटी ०१-०४-२००६ ते ३१-०३-११ अखेर पर्यंतचा सेवाकर जाहिरातदारांकडून वसूल केल्याने केंद्र सरकारच्या सेवाकर विभागाने . ०८ कोटी सेवाकर मनपाला भरायला सांगितला होता. याविरुद्ध पुणे मनपाने कारसल्लागार मार्फत २०१५ मध्ये अपील दाखल केले. मात्र करसल्लागाराच्या फी ला मान्यता मिळाल्याने या अपिलाचा एकतर्फी निकाल पुणे मनपाच्या विरोधात दिला गेला. त्यानंतर पुढे या निकाला विरुद्ध Tribunal कडेही वर्षात अपील दाखल करण्यात आले नाही. सेवाकर विभागाने मनपाला नोटीस पाठवून या . ०८ कोटी रकमेवर . ८० कोटी व्याज . ०८ कोटी रुपये  दंड भरण्यास सांगितले. यावर मनपाने मूळ रक्कम .०८ कोटी रुपये . ८० कोटी रुपये व्याज दिनांक २५-०९१८ रोजी भरले असून दंडाची रकम . ०८ कोटी रुपये बाबत अपील करणार असल्याचे सेवाकर विभागाला कळविले आहे. हे अपील खूप उशिरा ने झाला असल्याने संबंधित अपिलात Daley Condon होण्याची शक्यता असल्याने कर सल्लागाराने मनपाला कळविले आहे. अश्या परिस्थितीत मनपाला . ०८ कोटी रुपये दंड ही भरावा लागेल. या सगळ्यात मुळातच जाहिरातदारांकडून हा सेवाकर का वसूल केला गेला नाही, अपिलाचा निकाल एकतर्फी लागून ही हा सेवाकर वेळात का भरला नाही ? Tribunal कडे अपील करायला उशीर का झाला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
आपणासविनंती कि मूळ सेवकाराची रकम जाहिरातदारांकडून वसूल करण्यात अपयश आल्याचा तसेच दामदुप्पट व्याज दंड भरायला लागल्याचा घटनेची दक्षता विभागाकडून चौकशी करून नागरिकांच्या करांचे पैसे दंड व्याजापोटी वाया घालविणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करून हे पैसे त्यांचेकडून वसूल करावे.

विवेकवेलणकर                  विश्वास सहस्रबुद्धे                 पुणे / ०३-१०-१८

Giridarshan trek to Ratangad


Cityblog Events Corner


Cityblog User: Biodiversity

Tuesday, October 9, 2018

Cityblog Feature: MPC News

Kothrud : टेम्पोचा ब्रेक फेल होऊन 8 वाहनांना धडक; पुण्यातील दिवसभरातील आणखी एक घटना


एमपीसी न्यूज –  ब्रेक फेल झालेल्या टेम्पोने रस्त्यावरील जवळपास 8 वाहनांना धडक देऊन वाहनांचे प्रचंड नुकसान केल्याची घटना आज सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कोथरूड येथील आशीष गार्डन चौकाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्यातील जवळपास 8 वाहनांना आशीष गार्डन चौकाजवळ टेम्पोने धडक दिली. त्यामुळे धडक बसलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात एकजण जखमी देखील झाला आहे. त्याठिकाणी असणा-या नागरिकांनी टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

Monday, October 8, 2018

Cityblog Feature MPC News

Mumbai : चेंबूर येथे क्रेन उलटल्याने, पुणे -मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
एमपीसी न्यूज – सायन-पनवेल महामार्गावर क्रेन उलटल्याने वाशी खाडीजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पादचारी पूल हटविताना क्रेन उलटून अपघात झाला आहे. त्यामुळे संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणा-या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Cityblog Feature: NayakGiri: Monthly Review: WhatsUP October Fest

He came , He saw and He conquered us for ten days and made us longing for more and then departed creating a feeling of sadness but his promise to return next year keeps us going. As the fortnight to remember the departed  coming to close, now we head towards nine nights filled with Dandiyas, Bhondalas, Poojas to the tenth day when we celebrate Dussehra and challenge new frontiers. With Kojagiri fun and then festival of lights beckoning, we are promised with action packed October.


Pune has faced tragedies, crime and people have faced  many problems which existed from ages but are left without resolution. The water canal breach was very serious issue. Water is lifeline and how can we be so callous about it. Though no fatal casualties were reported but many poor people lost their livelihoods. We need permanent solutions and just cover up knee jerk actions. Pune need to have separate governing body for water management and don’t have to rely upon irrigation department. Both should have independent access to same resources allocated once for all. A full-time team should manage the coordination between irrigation dept and PMC water works.

Next tragedy was hoarding crash. It was again a man-made disaster due to negligence and corruption. City need signage policy and flexes should have blanket ban period. Many politicians will find it tough but those who fight for this ban will get lot of public goodwill.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon


Cityblog Events Corner Update

Cityblog User: Big Family in Goa


Cityblog User: Beaches Near Mumbai

Cityblog User: Luxury from Renault

Sunday, October 7, 2018

Cityblog Feature MPC News

Pune : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील अटक कामगारांना सशर्त जामीन मंजूर
एमपीसी न्यूज – किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील अटक कामगारांना आज शनिवारी (दि. 6) दूपारी तीनच्या दरम्यान करण्यात आलेल्या न्यायालयीन सुनावणीत जमीन काही अटींवर मंजूर करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड मधील 131 कायमस्वरूपी कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी या कामगारांनी (दि. 29) कुटुंबासहित कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून यातील काही कामगारांना बाजूला करून आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले होते.
या प्रकरणातील सर्व अटक 67 कामगारांना आज करण्यात आलेल्या न्यायालयीन सुनावणीत जामीन काही अटींवर मंजूर केला आहे. त्यांची येत्या सोमवारी (दि.9) जामीनावर मुक्तता करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुनावणीसाठी सर्व कामगारांचे नातेवाईक मित्र परिवार असे जवळ जवळपास 200 पेक्षा जास्त जनसमुदाय न्यायालयात उपस्थित होता. यावेळी अटक कामगारांच्या पत्नींना डोळ्यांतील आनंदाश्रू आवारता आले नाही.

Cityblog Feature: Fitness Tips from Fitcon

Cityblog Special: Baba Harbhajan Singh


Cityblog Events corner


Cityblog User:Reality Thugs of India