Mumbai : चेंबूर येथे क्रेन उलटल्याने, पुणे -मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
एमपीसी न्यूज – सायन-पनवेल महामार्गावर क्रेन उलटल्याने वाशी खाडीजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पादचारी पूल हटविताना क्रेन उलटून अपघात झाला आहे. त्यामुळे संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणा-या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

No comments:
Post a Comment