Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Friday, November 16, 2018

Cityblog Events Corner



मी सावरकर - एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा (वर्ष दुसरे) १६ नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ ह्या कालावधी मध्ये आयोजित केली आहे . सर्व वयोगटांसाठी सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूवर आधारित विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या म्हणजे व्हाटसअँप च्या माध्यमातून संपन्न होईल. स्पर्धेविषयी अधिक माहिती थोडयाच दिवसात जाहीर केली जाईल. गतवर्षीप्रमाणे स्पर्धेमध्ये जगातून कुठूनही सहभाग घेता येईल .

ह्या अभिनव वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण स्वयंसेवक म्हणुन काम आणि इतर काही मदत करण्यास उत्सुक असाल तर आमच्याशी संपर्क साधा. शहराचे बंधन नाही. आपली थोडक्यात ओळख आम्हाला mesavarkar@gmail.com ह्या पत्यावर ई-मेल द्वारे पाठवावी हि नम्र विनंती.


No comments:

Post a Comment