Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Thursday, September 12, 2019

Parle Tilak Mandir

पीएमओ मधून सीएमओला फोन गेला. मोदी मुंबई भेटीत एका गणपती चे दर्शन घेऊ इच्छितात असा मेसेज गेला. लालबागच्या राजा सारख्या मोठया सार्वजनिक गणेशोत्सव नको कोणतातरी परंपरा असलेल्या मंडळाला भेट देतील असा स्पेसिफिक मेसेज होता.

देवेंद्र फडणवीस यांनी पार्ल्याचे आमदार पराग अळवणी यांना फोन केला.त्यांनी पार्ल्याच्या टिळक मंदिर गणेशोत्सवाचे हे १००वे वर्ष आहे,मंडळाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे,अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती येऊन गेल्या आहेत,शिवाय एअरपोर्टला जवळ आहे या चारही गोष्टी विचारात घेऊन हे ठिकाण सुचवले

काल रात्रीवाजता पीएमओने कन्फर्म केले.

टिळक मंदिर गणेशोत्सवाला भेट दिलेले हे पहिले पंतप्रधान आहेत.

No comments:

Post a Comment